Surprise Me!

Rupali Bhosle | रुपालीची नवी इनिंग | Gandhi Hatya Ani Mi | Bigg Boss Marathi 2

2019-11-07 20 Dailymotion

गोपाळ गोडसे यांनी लिहिलेलं 'गांधी हत्या आणि मी' हे पुस्तक खूप गाजलं. सुयोग नाट्यसंस्था याच पुस्तकावर 'गांधी हत्या आणि मी' हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या नाटकातून रुपाली भोसले आणि सौरभ गोखले हे एकत्र काम करताना दिसणार आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Buy Now on CodeCanyon